Monday, August 26, 2019

इतुकी माया कोठेची नाही.... मातेवेगळी

वीट नाही...  कंटाळा नाही .... 
आळस नाही ..... त्रास नाही .... 
इतुकी माया कोठेची नाही.... 
मातेवेगळी ..... 

: रामदास स्वामी 

No comments:

Post a Comment