Skip to main content

Posts

Showing posts from January, 2019

शपथ तुला आहे

दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे  मनातल्या मोरपिसाची , शपथ तुला आहे 
बकुळीच्याझाडाखाली, निळ्याचांदण्यात हृदयाची

आततायी अभंग

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ;
पोषितो कुणासी ?| जगी कोण ?
महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ;
जीवन तया रे | कोण देतो ?

कोणे केली बाळा | दु:खाची उत्पत्ती
वाढवी श्रीपती | पाप-पुण्य
कोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग?
दारिद्र्याचे भोग दिले कोणी ?
दु:खाच्या अनंता | भोगितो संसार ;
येई भागाकार | आत्मरुपे.
आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे ;
त्याच्या वंशा जावे | तेव्हा कळे.
जन्माच्या प्रश्नाला | मृत्युचे उत्तर;
देई विश्वंभर | दुजे काय? : विं दा करंदीकर

देता का थोडेसे शब्द उसने !!

सांगायलामाझ्याजिवाचेदुखणे देताकाथोडेसेशब्दउसने !! मीशब्दजपूनवापरले कधीचकेलेनाहीतवायफळखर्च तरीहीआजमागावंलागतयकर्ज मीशब्दांचीकेलीपूजा पणजेव्हाआलापरतफेडकरायचामोका तेव्हाचनेमकादिलायांनीमलाधोका आवडतनाहीमलाशब्दांचेरूसणे देताकाथोडेसेशब्दउसने !! सुखातशब्दसाथदेतात प्रेमातहीबरोबरअसतात आजदु:खातचशब्दतोटकेपडले आजमाझेमनएकटेचरडले गायलाहेरडगाणे देताकाथोडेसेशब्दउसने

आषाढबन

इथलेच पाणी, इथलाच घडा, मातीमध्ये – तुट्ला चुडा. इथलीच कमळण, इथलीच  टिंबे पाण्यामध्ये – फुटली बिंबे. इथलेच उ:शाप, इथलेच शाप, माझ्यापशी – वितळे पाप. इथलीच उल्का, आषाढ-बनात, मावलतीची – राधा उन्हांत.
: ग्रेस

घडवीन असे मी वृत्त

घडवीनअसेमीवृत्त प्राणांच्याअलगदखाली अनकरीनपाऊसइथला शब्दांच्यापूर्णहवाली. मावळत्यासूर्यफुलांचा तूगळ्यातघेशीलहार खडकावरपडतेजैसी अज्ञातजलाचीधार :ग्रेस

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी

कारेनाडवीसी | आपुल्यामनासी ; पोषितोकुणासी ?| जगीकोण ? महारोग्यापोटी | पोरांचीखिल्लारे ; जीवनतयारे | कोणदेतो ? कोणेकेलीबाळा | दु:खाचीउत्पत्ती वाढवीश्रीपती | पाप-पुण्य कोणीदिलीभूक ? | कोणेदिलेरोग? दारिद्र्याचेभोगदिलेकोणी ? दु:खाच्याअनंता | भोगितोसंसार ; येईभागाकार | आत्मरुपे.

आता उनाड शब्द वळावयास लागले

आताउनाडशब्दवळावयासलागले ! सारेलबाडअर्थकळावयासलागले ! केलेनमीउगीचगुन्हेगारसोबती आरोपआपसूकटळायासलागले ! आलीपुन्हामनातनकोतीचचिंतने .. काहीमवाळचंद्रढळायासलागले ! घायाळमीअसूनरणीखूपझुंजलो ज्यांनानघावतेचपळायासलागले ! माझ्यामिठीतसांगमलापापकोणते ? हेचांदणेव्यर्थचळायासलागले ! माझ्याचझोपडीसकुठेआगलागली ? सारेगरीबगावजळाव्यासलागले ! केलासहासवालनवातूकसामला ? आताजुनेसवालछळायासलागले ! कोणीनभातसूर्य

जपानी रमलाची रात्र

तुझेविजेचेचांदपाखरूदीप-रागगात रचीतहोतेशयनमहालीनिळीचांदरात रतीरतकुक्कुटसाकुंडीवरआरोहूनीमाड चोचखुपसुनीफुलवीतहोतापंखांचेझाड अद्भुतपंख्यासमभिंतीवरआंदोलुनीछाया लावितहोत्यातापजगाचानकळतविसराया धूपऊसासतहोताकोनिरजताच्यापात्री विचित्ररेशिमचित्रेहोतीरसावलीगात्री तुझापियानोयक्षजळातीलहोतानिजलेला मनातगुंफितस्पर्श-सुखांच्यास्वप्नांचाझेला अन्म्युसेचीकवनेहोतीमाझ्याहातात प्रतिचरणालाकरितहोतीधूम्रवेलसाथ जळतऊसासतहोतेत्यासहअंतरातकाही होताचिमणाश्वानलोकरीघोटाळतपायी