Wednesday, August 8, 2018

उंच गेल्या डोंगरांच्या दोन रांगा

उंच गेल्या डोंगरांच्या दोन रांगा 
माखले शेवाळ हिरवे अंगअंगा 
पत्थरातुन निर्झरांचे शुभ्र पाणी 
वळणवाटांनी उतरते गात गाणी 

: पानझड 
: ना धों महानोर 

No comments:

Post a Comment