Monday, October 30, 2017

शांताकार

ऐलथडी आले । रंग रंग रंग ।
जाहले पतंग । वेडेपिसे ।

पैलथडी गेले । न्हावोनिया  रंग ।
जाहले पतंग । हळदिवे ।

व्याले ऐलपैल । दिवे दिवे दिवे ।
पतंगाचे थवे । शांताकार ।

: शांताकार 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment