Friday, June 23, 2017

आग

सुंदरतेचा शोध घ्यावया आलो होतो 
भेट होतसे परंतु येथे ही करुणाची 
संसारातिल शिवसुंदर जे त्याच्या भवती 
आग ठेवली पेरुनी आम्ही ही सरणाची. 

: आग 
: वादळवेल 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment