Friday, June 23, 2017

गुन्हा

मी म्हटले होते 
   चंद्र झाला जुना 
दाखले तयाचे 
   किती द्यायचे पुन्हा 
परि तुझ्यात भरला
   चंद्रपणा इतका की-
हो अन्य दाखला 
   येथे केवळ गुन्हा 

 : गुन्हा 
: वादळवेल 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment