Wednesday, April 19, 2017

चंद्र

दूर तेथे ... दूर तेव्हा सांज झाली 
दूर तेथे आपलीही लाज गेली 
एक तू अन एकला  मी एक झालो 
एक होतांना घनाच्या आड गेलो 
झाकला लाजून तूं गे गाल डावा 
त्या घनाच्या आड होता चंद्र तेंव्हा 

: चंद्र 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment