Wednesday, April 19, 2017

मन

वाकडा घुमट वाकडी फांदी 
वाऱ्यास सरळ वाहोच नेदी 
पाणीही वाकडे वाहून गेले 
झाकल्या मनाचे कोपरे गेले 

: मन 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment