Monday, April 17, 2017

राजा

फाटका संसार येथे : स्वच्छ आसूं 
पक्व श्वासांची मिठाई काळजाला 
स्वच्छ अश्रूंनी पूजावे येथ पुष्पां 
हे खरे अन हेच राजे येथ भोती 
देव जन्मा घालिताहे हेच राजे 
त्यांतला मी गोधडी मांडून आहे 

: राजा 
: दिवेलागण 
: आरती प्रभु 

No comments:

Post a Comment