Wednesday, April 19, 2017

एक इच्छा

दूधभोळ्या केसरांना फक्त ठावें 
का दवाच्या बोबड्या बोलां जपावे
या तनूच्या मूठमातीतून देवा 
फक्त चोंचितील उष्टे बीज ठेवा 

: एक इच्छा 
: दिवेलागण 
: आरती प्रभू 

No comments:

Post a Comment