Thursday, February 23, 2017

मरून दाखविल्यावर दु:ख मिटते ?

निर्वंश समुद्रावरील वाळवंटात उभे
राहिले कि मला ऐकू येतात माझ्या कविता.
एखाद्या प्राचीन साम्राज्याचा निखालसपणे
खचलेला भूभाग.
मावळत्या मिठीतील काळा करंद मोर...
दु:ख सांगितले कि हलके होते.
आकर्षक होते जगुन दाखविले की .

मरून दाखविल्यावर
दु:ख मिटते ?
--ग्रेस

No comments:

Post a Comment