Tuesday, February 21, 2017

काळीज धुक्याने उडते

काळीज धुक्याने उडते
तू चंद्र जमविले हाती;
वाराही असल्या वेळी
वाहून आणतो माती;
पाण्यावर व्याकूळ जमल्या
झाडांच्या मुद्रित छाया;
 मावळत्या मंद उन्हाने
तू आज सजविली काया
-ग्रेस


No comments:

Post a Comment