Skip to main content

Posts

Showing posts from March, 2016

आठवण

अस्तकालचा प्रकाश पिउनी 
माळावरती पडला वारा 
धुसर डोहामध्ये नभाच्या 
एकच आहे मलूल तारा 

ढगाळलेल्या क्षितिजाखाली 
अंधुक झाल्या मिलनरेषा 
अथांग मौनामध्ये  हरवल्या 
धरतीवरच्या जीवनभाषा 

अस्तगिरीच्या आडोश्याला 
फणा काढला अंधाराने 
उंच तरूंच्या स्कंधावरती 
तटस्थ बसली हिरवी पाने 

निरवतेला तडे पाडते 
रातखगांची कोठे साचल 
खिन्न नदीच्या छातीवरचा 
थरथरतो भीतीने अंचल 

श्यामल मेघांचे ऐरावत 
संथपणे आकाशी भ्रमती 
चराचरावर पंख पसरुनी 
वसली आहे विषण्ण नियती 

या नियतीच्या अधिकाराला 
आठवणींचा तुझा किनारा 
उदासतेच्या वेलीवरती 
माझ्यासाठी असे फुलोरा 

: आठवण 
: मराठी माती 
: कुसुमाग्रज 


आहे त्याहून…

अंधार जरासा 
गडद हवा होता 
आहे त्याहून… 

वाऱ्याची शीळ जरा 
हळुवार हवी होती 
आहे त्याहून… 

वाट नागमोडीची 
भीरकीत हवी होती 
आहे त्याहून … 

पाण्यामधला पारा 
आर्त हवा होता 
आहे त्याहून … 

संकोच जरासा 
फिका  हवा होता 
आहे त्याहून … 

…. तू ही अधिक जरा 
जवळ हवी होती 
आहे त्याहून … 


: आहे त्याहून
: मंगेश पाडगावकर 

तुझा भास होतो...

जरीजीवघेणी, फुलेरातराणी तिलाहुंगताना , तुझाभासहोतो.. मनीकोरलेलेतुझेशब्दऐसे मलाबोलताना, तुझाभासहोतो.. कशानेनशा

रहस्य

तुझ्या प्रीतीचे रहस्य 
सदा रहस्यच रहावे 
काय तमाने केधवा 
सूर्यमंडळ पाहावे !

प्रीती भक्तीचा अंकुर 
नाही प्रकाशी फुलत 
पडे खालती पापणी 
पहावयास दैवत !

चोर आपण कशास 
लाज चोरीची धरावी 
कलंदरांनी काय ती 
रीत थोरांची वरावी 

जेव्हां अवघा संसार 
होई निद्रेच्या आधीन 
जाती आकाश-शुन्यात 
शब्द  प्रवाह लोपून -

आडवाटेने वनांत 
येतो काजळ अंधारी 
होई मिलन आपुले 
काळ्या नदीच्या किनारी !

तुझ्या बाहुच्या मिठीत 
रात्र चुरते सरते 
तुझ्या स्पर्शात श्वासात 
सारे जीवन उरते !

जग जागते सकाळी 
जागी आपुल्या आपण 
जरी भेटलो मार्गात 
नाही ओळख , भाषण !

: रहस्य 
: मराठी माती 
: कुसुमाग्रज 


गती

अश्वाचेपायघेऊन जगजलदधावतेआहे इथेबिचारीगतीकुर्मासम जगणेतुरुतुरुचाललेआहे
त्यांनागाठायचेआहेतचंद्र रोजनवेआकाशहवेआहे इथेआयुष्याच्यापोकळीत केवळकाळोखझिरपतआहे
तिथेअशीपहाटउमलते चोहीकडेकिलबिलविरते इथेदिवसाच्यापानावर शिळ्यारात्रीचीशाईठिबकते
तिथल्याहवेतसोनचाफीपरिमळ तजेलदारचर्येवरहास्यविखरते तिथलाविचारकरताकरता इथलीबागउजाडहोते!!!!
: बी

रंग

चिंबभिजल्याझडीच्यारात्री पानपानावरझरते मेघफुटल्यासावळ्याढगातून चंद्रवाहीधुकेउतरते कुणाच्याआठवणीचेफुलं अर्धपहाटरात्रीघमघमते? संपूनगेलेलीमोझार्ट हृदयचिरचिरचिरते.. पहाटेच्याकळिरवाने जेंव्हापापणीउघडते शारनिळ्यानभाखाली गर्दपोपटीरानहसते सावळ्यारात्रीचाकाळा ढवळ्यादिवसाचानिळा हिरव्यातरूचापोपटी जगा-हसायलाशिकवते.. : बी

खाणे

कायखावेकाहीकळतनाही वजनमाझेवाढतनाही; सुपंपिणार्यांचेकळेना वजनकसेउतरतनाही!!!!
पाचकिलोचापिल्सबरी पंधरादिवसपुरतनाही पातेलंभरडाळभाजी चमचाभरउरतनाही!
बालपणीचेछायाचित्र जुनेमुळीचवाटतनाही; शाळेतीलमित्रमात्र ओळखायलायेतनाही!!!!
मुस्तफातीलकाचणार्याबॅगा पेलतापेलतनाही, तरी Wet-Market मधीलभाज्यांचा मोहकाहीआवरतनाही!
गाठोड्यातीलजुनेकपडे अंगातकधीदाटलेनाही शिंप्याच्यावहीतलेमाप वीसवर्षातबदललेनाही!
ताईम्हणतेचर्तुभूजहो एकाहातानी 'ती' भरवेल दुसर्याहातानीतूखाशील वेईंगमशीनचेकाटे एकदमटोकालापोचतील! : बी

झोप

पानांचेखोपटेअजूनमिटलेले पंखाचीउबपक्षांच्याघरट्यात उजळतआहे... उमलतआहे निळसरचांदण्यांचीअर्धपहाट
साखरझोपदाटविरघळते शीणओसरल्याशरीरपेल्यात शुभ्रफुलांचादरवळतोवारा सारतोअलगदकश्मीरीशाल
कोरशीनिजडोळ्यातसाठवून कुशीतूनगुडघेहळूचनिसटतात आनंदकंदीदिवसवेचावयाला जडपापण्यांनिशीगात्रआतूरतात. : बी

पणजी विरुद्ध पणतवंड

पणतूचीलो-वेस्टजीन्स गुडघ्यावरफाटलेली मागूनहीफाटकेली कमरेखालीचाललेली गणपतीचीसोंड दंडावरगोंदलेली भुवईतत्याच्या भिकबाळीअडकवलेली कानातत्याच्या वायरीखोचलेल्या सदरात्याचा नाभीपर्यंतचशिवलेला 'हीकंचीबाईफॅशन' नऊवारीतलीपणजी बुचकळ्यातपडलेली!!!
पणतीच्याकेसांना निळा-जांभळाकलप बेलीबटनाततिच्या डुलपीअर्सलेला पोलक्याच्याबाह्या गळ्यासकटकापलेल्या करातलेब्रेसलेट्स निसटतचाललेले एकापायातलेपैजण नेहमीचहरवलेले कटीभोवतीविंचवाच्या नांग्याकाढलेल्या पायतल्यावहाणा हातभरउंचावलेल्या 'कायबाईहाताल' पणजीकाळजीतपडलेली
पिढीपिढीतलाबदल पणजीलापहावेना घरादाराततिचे कुणीआताऐकेना कानांनातिच्या जॅझसाहवेना पणतवंडापुढे तिलाबसवेना बिचारीपणजी करुणाभाकते 'नेमजने' तुझ्याघरी देवालारोजम्हणते!!! : बी

तृष्णा

परतीच्यावाटेवरभेटली करकरीततिन्हीसांजेचीराणी सोनसळलीझाडीऐकवतात दडलेल्यापक्षांचीवेल्हाळगाणी
चारीक्षितिजओलेओलेसे निवांतओघळतचाललेले निश्चलनिळ्यातळ्यात रंगअस्मानीउतरलेले
सांजेचीमिटतेपापणी दिवेआकाशातलागलेले घमघमतेबकुळापानोपानी काळोखीआसमंतानेभारलेले
मृगाचीरात्रयेतेमध्यावर रिमझिमधारउभीकोसळते विझेनाभिजलेलीचांदणी तृष्णेपरीमाझ्याराहते... : बी

रंग

काहीरंगनवे... काहीतसेचजुने जयपुरचागुलाबी, कुरुक्षेत्राचारक्तलाल मुंबईचाचंदेरी, पुण्याचागुलालीमांदार मथुरेचाश्यामल, पंजाबचागव्हाळ कश्मीरचारक्तरंजित, बंगळुरचारेताळ गोव्याच्यानिळसर, आग्र्याचासंगमवरी हिमालयाचाधवल, चारीधामचाधुपसिक्त कोल्हापुरचातांबडा, शिमल्याचाहिरवा केरळचाशहाळी, गयेचाकषाय खांडववनाचाधगधगता, झाशीचावादळी काहीझालेफिके... काहीझालेदाट काळाच्याफुलपाखरालामाझासलाम! : बी

शेवटची निघून जाताना

तूनिघूनचाललीयेसकायमचीहेकळल्यावर अचानकलक्षातयेतंय तुझ्यावरलिहिणारहोतोमीएकप्रेमकविता तुझ्यानुस्त्याआसपासअसण्यादिसण्यानेचजणू आपोआपउमटतजातीलओळीकुठल्यातरीकागदावर इतकेमाझेडोळेतुझेझालेहोते पणमधल्याकाळातयाशहराने कुठलंतरीट्रॅफिकजॅम , कुठलंतरीप्रदूषण , कुठलातरीकल्लोळसोडलाहोताआपल्यादोघांमधेआता तुलाशेवटचंपाहतानाबघकशीस्लोमोशनझालीयेगदीर् तुझ्याहसण्याच्याउंचपुलावरूनदिसतायतमलाखाली तरंगतचाललेलीहजारोमाणसं डोक्यावरचंपाचमेलीमोगरागुलाबउगवलेली साऱ्यामोटारीउडूलागल्यातफुलपाखरं