Skip to main content

Posts

Showing posts from November, 2015

गगनि उगवला सायंतारा

बैसजवळिये, बघहीपश्चिम कोमलरंगीफुललीअनुपम येनेत्रीतेघेउसाठवुनि गालावरतीगालठेवुनी गगनिउगवलासायंतारा उदासीनताविसरजगाची तुझाचमी, तूमाझिसदाची विरलेहृदयांतरि, बघअंतर तूअणिकमीजवळनिरंतर ! गगनिउगवलासायंतारा : आ. रा. देशपांडे ’अनिल’


जीवन त्यांना कळले हो…

जीवनत्यांनाकळलेहो… मीपणज्यांचेपक्वफळापरीसहजपणानेगळलेहो जळापरीमननिर्मळज्यांचेगेलेतेथेमिळलेहो चराचराचेहोऊनीजीवनस्नेहासमपाजळलेहो सिंधुसमहृदयातजयांच्यारससगळेआकळलेहो आपत्कालीअनदीनांवरघनहोऊनीजेवळलेहो दुरितजयांच्यादर्शनमात्रेमोहितहोऊनीजळलेहो पुण्यजयांच्याउजवडानेफुललेअनपरिमळलेहो सायासावीनब्रह्मसनातनघरीचज्याआढळलेहो उरीचज्याआढळलेहो!

:  बा. भ. बोरकर

तू येशील म्हणून मी वाट पहातो आहे

तूयेशीलम्हणूनमीवाटपहातोआहे, तीहीअशाकातरवेळी, उदाच्यानादलहरीसारख्या संधीप्रकाशात… माझीसर्वकंपनेइवल्याशाओंजळीत जमाहोतात…. अशावेळीवाटेकडेपाहाणे , सर्वआयुष्यपाठीशीबांधूनएकासूक्ष्म लकेरीततरंगतजाणे; जसेकाळोखातहीऎकूयावेदूरच्या झऱ्याचेवहाणे…. मीपहतोझाडांकडे , पहाडांकडे, तूयेशीलम्हणूनअज्ञाताच्यापारावरती एकनसलेलीपणतीलावूनदेतो….. आणिआईनसलेल्यापोरासारखेहेमाझे शहाणेडोळे, हलकेचसोडूनदेतो नदीच्याप्रवाहात… : संध्याकाळच्या

आज उदास उदास दूर पांगल्या साउल्या

आजउदासउदासदूरपांगल्यासाउल्या एकांताच्यापारावरहिरमुसल्याडहाळ्या काहीकेल्याकरमनां, कसाजीवचलागंना बोलघेवडीसाळुंकी, कसाशब्दहीबोलंना असारुतलापुढ्यातभावमुकाजीवघेणा चांदण्याचीहीरात, रातजळेसुनीसुनी निळ्याआसमानीतळ्यांतलाखरूसल्यागगवळणी दूरलांबल्यावाटेलारूखीरूखीटेहाळणी दूरगेलेघरधनीबाई, दूरगेलेधनी
: ना. धों. महानोर

लागेल जन्मावें पुन्हां

माझीनघाईकांहिही, जाणूनआहेअंतरी, लागेलजन्मावेंपुन्हांनेण्यातुलामझ्याघरी. तूंझुंजुमुंजूहासशी, जाईजुईचेंलाजशी; मीवेंधळामगसांडतॉथोडाचहाबाहीवरी. तूंबोलतांसाधेसुधेंसुचवुनजाशीकेवढें, मीबोलतोवाचाळसाअन्पंडीतीकांहीतरी. होशीफुलासहफूलतूंअन्चांदण्यासहचांदणे, – तेंपाहणें, इतकेंचमीबघमानलेंमाझ्याकरीं. म्हणतेसतूं, ” मजआवडेरांगडासीधेपणा!” विश्वासमीठेवूंकसायाहुन्नरीशब्दावरीं. लिहितीबटाभालावरीऊर्दुलिपींतिल

भुतावळ

किर्ररात्रीसुन्नरात्री झर्रवाराभुर्रपानी; शारवाडागारभिंती, दारत्याचेहस्तिदंती. कोणआले ? कोणआले ? दारआपो-आपखोले ! आलीआलीभुताबाई; तीनमाणसेरोजखाई स्मशानामध्येघालतेफेरी पहाटेपूर्वीकरतेन्हेरी न्हेरीसाठीहोतातचट्ट दोनपोरेलठ्ठमठ्ठ पणप्रत्येकएकादशीस रताळ्याचाखातेकीस. किर्ररात्रीसुन्नरानी झर्रवाराभुर्रपानी; शारवाडागारभिंती दारत्याचेहस्तिदंती. कोणआले ? कोणआले ? दारआपोआपखोले !

परयांच्या गप्पा

जाईतूनगेली जुईतूनगेली हीकायचालण्याचीरीतकाझाली?
पाचूचंबेट गाठलंनथेट तिथंतरीत्याचीझालीकाभेट ?
सगळीकडेहेच दुसऱ्यांनापेच धुक्यातूनगेलंकिदवाचीठेच
: परयांच्यागप्पा
: विंदाकरंदीकर

तू बोलत नाहीस

तूबोलतनाहीस .. .. .. त्यातूनमीएकअलाहिदाअर्थकाढला त्याचीचहीगाणीझाली, काहीकहाण्या, एक-दोनअनोळखीसंवाद, अर्धेमुर्धेदर्शन.. मगमलासमजले हेचतुझेबोलणेहोते.. सहजमनमोकळे, पहाटेच्याअरुवारीचे. ~पु.शि.रेगे