Skip to main content

Posts

Showing posts from August, 2015

मावळतीला दार घराचे

मावळतीलादारघराचे शिणल्याजीवाकधीविसावा उभेराहुनीदेहलीवरी नक्षत्रांनानिरोपद्यावा
झेपमृगाचीक्षितिजावरतून ; मुळीनबघतोवळूनमागे ; कशासअसलेसाहसभलते … उगाजीवालातगमगलागे
रंगविलासीशुक्राचातर हर्षनिळाअनदुःखगुलाबी; उतरेशिंपतविरहजांभळा देजीवालाधुंदशराबी
अवचितढळतोएकचतारा, एकओढिनेघेतोकोसळ ; बघूनहोतेमुकेमुकेमन … निरोपांतलेस्वागतव्याकुळ .
तेजोग्रहतेकुठे , कुठेमी; कुठेक्षितीजअनकुठेदेहली ; फिरतातेथुनजडहेपाउल ; जातेउरलीरात्रनिराळी
: मेंदी : इंदिरासंत

दोन गुरू

दोनगुरू : नानापाटेकर ------------------- वयाच्यातेराव्यावर्षी,1963 लानोकरीलालागलो. दुपारीशाळासंपलीकीघरीअसेल-नसेलतेखाऊनदोनच्यासुमारासआठकिलोमीटरचालतजायचं.रात्रीनऊ-साडेनऊतेदहावाजतापुन्हाआठकिलोमीटरचालतयायचं. घरीपोहोचायलासाडेअकरा, कधीकधीबारावाजायचे. पुन्हासकाळीपावणेसहालाउठूनशाळेला. नोकरीचेमहिन्याला 35 रुपयेआणिरात्रीचंएकवेळचंजेवणमिळायचं. जातानाएकदाआणियेतानाएकदाअसंदोनवेळास्मशानलागायचं. कधीचभूतदिसलंनाही. पोटातलीभूकभुतापेक्षाभयाणहोती. कुठल्याहीशाळेतनमिळणाराधडा, परिस्थितीशिकवतहोती. हळूहळूकशाचीच