Monday, May 4, 2015

झाड

येतेस तू अशी
वीज येते जशी
मातीतला मोह सारा उपसून
जळालेल्या फांद्या नभी खुपसून
प्रकाशाचे पाय येथे चाचपून
पडलेल्या फशी
झाडाकडे

: झाड
: वादळवेल
: कुसुमाग्रज

No comments:

Post a Comment