Wednesday, May 20, 2015

"मॄत्यंजय"

"मॄत्यंजय"

कोणी म्हणत आठवणी म्हणजे मोरपिसा सारख्या असतात...तर कोणी म्हणत त्या बकुळीसारखा आपला सुगंध मागे दरवळत ठेवणा-या असतात.पण, मला मात्र ते कधीच पटत नाही.आठवणी या नेहमी हत्त्तीच्या पायासारख्या असतात ! त्या आपला खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भुमीत मागे ठेवुनच जातात.....

No comments:

Post a Comment