Wednesday, May 20, 2015

प्रॉब्लेम

खर्च झाल्याच दुखः नसत, हिशोब लागला नाही की त्रास होतो
प्रॉब्लेम नसतात कोणाला?
ते शेवटपर्यंत असतात.
पण प्रत्येक प्रॉब्लेमला उत्तर असतचं.
ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसे.
या तिन्ही गोष्टीपलीकडचआ प्रॉब्लेम अस्तित्वातच नसतो.
बोलायला कोणीच नसणे यापेक्षा आपण बोललेले समोरच्यापर्यंत पोचणे ही शोकांतिका जास्त भयाण!
- . पु. काळे


No comments:

Post a Comment