Saturday, April 18, 2015

वेणी

कसा वेचला काळोख
ज्यांत अमृताच्या कळा
देह माझा झळाझळा
          वारियाचा .

---आणि ठिबकते जेव्हा
चंद्र सारंगाचे पाणी
रक्त सुगंधाची वेणी
          सुकलेली .
: वेणी
: सांजभयाच्या साजणी
: ग्रेस

No comments:

Post a Comment