Friday, April 24, 2015

लोक काय म्हणतील ?

चौकट मोडून बघेन म्हणतो
मनासारखे जगेन म्हणतो
. परी नेमका येउन छळतो
प्रश्न एक कातिल
.
……

……… लोक काय म्हणतील ?

No comments:

Post a Comment