Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015

केवळ

यारस्त्यालाफांदीवरती लागुनियाधसचिरूनपडले नावतुझे
यावाटेवरकुण्यानदीने नेलेवस्त्रापरीओढुनी गावतुझे
यामुलुखातीलपंचभूतानी ओरबडोनीसर्वतोडले मखरतुझे
केवळमाझ्यानभांतस्त्रीपण अंबरातज्वालेपरीउरले प्रखरतुझे
: केवळ : वादळवेल : कुसुमाग्रज

अशा क्षणाला

अखेरमाझेजीवनम्हणजेमाझेकळणे तिमिरहिमाझादिवाहिमाझामाझेजळणे
परंतुकेव्हाअशाक्षणाला लाखगवाक्षेभवतीखुलली उचलुनीघेतीरस्त्यावरूनी प्रकाशकाहीकाहीमाती
आणिपुन्हाविवरातचालतेजुनेचजळणे परंतुत्याज्वलनातउमलतेनवीनकळणे
: अशाक्षणाला : वादळवेल : कुसुमाग्रज

जगायास तेव्हा खरा अर्थ होता

जगायासतेव्हाखराअर्थहोता, निरर्थासहीअर्थभेटायचे, जगायासतेव्हाखराअर्थहोता, निरर्थासहीअर्थभेटायचे मनासारखाअर्थलागायचा, अनमनासारखेशब्दहीयायचे... नदीसागराचेकिनारेकधीही मुक्यानेकितीवेळबोलायचे, नदीसागराचेकिनारेकधीही मुक्यानेकितीवेळबोलायचे, निघुनीघरीशेवटीजातअसता, वळूनीकितीदातरीपाह्यचे.... उदासीजराशीगुलाबीचहोती, गुलाबातहीदुखःदाटायचे उदासीजराशीगुलाबीचहोती, गुलाबातहीदुखःदाटायचे जराएकताराकुठेहीनिखळता, नभालाकिती

मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर........

हिच्यामिठीततुझीऊबशोधणनाहीबरं , मीतुलाविसरतचाललोयएवढंमात्रखरं हिचाहातघट्टहातातठेवलाजराधरून, तुझ्यामाझ्यासारयाजागापाहिल्यापुन्हाफिरून , विसरविसरविसरतानापाहिलंतुलास्मरून तूहोतीस ,नव्हतीस, पणहिचंहसणंहोतं , सोबतमाझ्याहिचंअसणंतुझंनसणंहोत , खरसांगू ? हिच्याडोळ्यातमाझंचफसणंहोतं , हिच्याचसोबतबांधीनम्हणतोमनामधलीघरं , मीतुलाविसरतचाललोयएवढंमात्रखरं . असेतसेकसेतरीजगतातकाहीजण तसंहिलाजराजराकळतमाझंमन , संध्याकाळी

समुद्र

माझ्यासोबतसमुद्राच्या खाऱ्याखाऱ्याबातायेतील मलाशोधतजालतर अनेकवळणवाटायेतील मीजसाआहेतसा प्लीजनकापाहूमला माझाफोटोचकाढालतर त्यांतफक्तलाटांचयेतील
अश्रूंमध्येमिसळलेल्या पाण्याच्यायागाण्याचं वयासोबतआणखीआणखी खारटखारटहोण्याचं आभाळालाप्रश्नपडतो रोजवरूनबघताना वयकायअसेलबरं समुद्राच्यापाण्याचं ?
माझ्यासोबतसमुद्राच्या खाऱ्याखाऱ्याबातायेतील कधीगॉसिप्स , कधीगप्पां कधीतुम्हालागातांयेतील माझ्यामध्येभिजायचंतर किनाऱ्यावरउभेरहा जेव्हांभरतीयेईलतेव्हां लाटाचउठूनस्वतःयेतील

उंबरा

उतरूनआलीरात्र दिवाठेवीउंबऱ्याशी जरतारीपायघडी येणाऱ्याच्यापावलांशी
येतोमिश्कीलसावारा टाकीमालवूनज्योत चांदण्याचेपायज्याचे त्यालाकायसाहाझोत ?
दवेन्हाणीलाउंबरा वररेखिलीरांगोळी कुंकू- हळदीचीतशी बोटेलाविलीकोवळी
आलामिश्किलकिरण वरशिंपतोगुलाल जडभारीजातेपाय पंखरंगीतहोतील
: उंबरा : चित्कळा : इंदिरासंत

असे शब्द असे अर्थ

असेशब्द , असेअर्थ …. मेघउदारवाहती , माझ्याधूळ-पाचोळ्याला कस्तुरीचेदानदेती .
अशाशब्दांचेचंदन कशीभाळावरीलावू ? चकमकीचेमीफुल कशीचांदणीशीहोऊ ?
असेशब्दअसेअर्थ … निळेआकाशमंथर , माझ्यादीपकळीसाठी व्हावेंशेल्याचेपाखर .
: असेशब्दअसेअर्थ : चित्कळा : इंदिरासंत

वेणी

कसावेचलाकाळोख ज्यांतअमृताच्याकळा देहमाझाझळा … झळा वारियाचा .
---आणिठिबकतेजेव्हा चंद्रसारंगाचेपाणी रक्तसुगंधाचीवेणी सुकलेली . : वेणी : सांजभयाच्यासाजणी : ग्रेस

अभिषेक

एकपाऊलघेवूनजावे त्याचास्पर्शमातीला क्षितिजालागुंगी … तरीहीअगम्यजरासेमाझेमन यापूजेतसजूनबसलेले दगडांवरशेवाळ : निसरडीघसरण जपूननेनायामेण्यात सुखावरफोडआणणारेकाहीतरी … अभिषेक … चंद्रमांडातीलकलत्यापाण्याचा तुझ्यातूनदूर …. तुझ्यातून .
: अभिषेक : सांजभयाच्यासाजणी : ग्रेस


लक्ष लक्ष

लक्षलक्षतू अनलक्षलक्षवेळ … मीएकअनंताचाचुकला
लक्षलक्षवेळतुला रिकामीचपाठवावे ; लक्षलक्षवेळतुला साठवावेआठवावे
मिठीपडताचतुझी तुझ्याहूनदूरव्हावे कुण्याबाहुलीचेदुःख तुझ्याडोळ्यातरचावे
पहाटेच्याकळ्यापाशी थोडेमागावेइमान तुलासांगावेतुलाही माझ्यामनाचेप्रमाण
लक्षलक्षतू अनलक्षलक्षवेळ … मीएकअनंताचेचुकलेपाऊल 
: लक्षलक्ष : जोगवा : आरतीप्रभू

ढग लागून जिव्हारी

आलीसरगेलीसर रिकामीचराहीचोच गढूळंचकुठेजरा आडोशालाडबकेच
श्रांतझालानाहीसंथ , ऋणनाहीचफिटले माळावरजराकुठे त्रुणनाहीचवाकले
दाटलेलीअजूनही काळीगळ्यातओकारी कुणावरफिदाझाला ढगलागूनजिव्हारी ?
: ढगलागूनजिव्हारी : जोगवा
: आरतीप्रभू

डाग पदे चंद्रा

मालवली देखतादेखतां डोळ्यापासमिठीधुंदपणे … चाळवली मिटतामिटता हर्षगर्वदिठीमंदपणे … आर्जवाचे तुटलेअंतर मनामनांतूनसंथपणे … मोकळ्याने फुलूझुलुझाल्यारक्तजास्वंदीच्या कळ्याऊनऊन नग्नपणे … डवरलीभोळीभोगतंद्रा … अमृताचांडागपडेचंद्रा … परीम्यांपाहिले , जहालेदुथडेचुंबनउष्ट्यापापण्यातमिठ्पानी . मालवलीदेखतादेखतांडोळ्यापासमिठीखिन्नपणे …
: डागपदेचंद्रा : जोगवा : आरतीप्रभू

फेडुन घळली

सखीपारखीहोताहोता उसनेदेईमजपरकेपण ; जपताजपताइथेमोगरा फेडुनघळलीजुईगंधऋण
शिंपणझालीहोतीजेव्हा सुस्तसुखाचीअघळपघळशी दुखलीहोतीखोलबाहुली काजळरेखांतूनजिवाशी
माझ्यापाशीनव्हतेकाही दुरूनजगणेहोतेकेवळ आरशातलेमहालसारे उल्लंघूनमजआलीभोवळ
सखीपारखीहोताहोता घेतहिरावूनअथांगमीपण फक्तकिनारापायांखाली दिसतेथोडेक्षितीज -लांबून
: फेडुनघळली : जोगवा : आरतीप्रभू