Skip to main content

Posts

Showing posts from January, 2015

ब्लँक कॉल

हल्लीअसाअवेळीचयेतोकधीफोन आणिकळतचनाहीबोलतयकोण बोलतचनाहीमुळीपलीकडेकोणी ऐकूयेतरहातंफक्तडोळ्यातलंपाणी …(१) कळताचमलाहीमगथोडंसंकाही मीहीपुढेमगबोलतंचनाही फोनच्यातारेतूनशांततावाहते खूपखूपआतूनअजूनकाहीसांगते …(२) नदीनिशेतंनिवार्याचीगिरकी ढगाचीविजेनेघेतलेलीफिरकी वाळूवरकाढलेलीपाण्याचीचित्रं “तुझा” पुढेमीखोडलेला “मित्र” …(३) टपलानिखोड्यानिरुसवेनिराग एकदातरीसहजम्हणूनशहाण्यासारखंवाग हसायचेढीगभर

उन्हं उतरणीला आली

कीघराकडेओढीने परतणा-यागायींसारखी मी तुझ्याओढीने त्याउतरत्यापाय-यांच्या खोलविहिरीशीयेते ! एकागडदसंध्याकाळी त्याविहिरीतउतरतानामी तुलापाहिलंहोतं परततानामात्रकधीचपाहिलंनाही . त्याचहिरव्याओल्याअंधारात मीकध्धीचीवाटबघतेयतुझी . . . . यातोतुमआजाओ यामुझेबुलालो ! – माधवीभट

केव्हातरी मिटण्यासाठीच

केव्हातरीमिटण्यासाठीच काळजामधलाश्वासअसतो वाटकेव्हावैरीणझाली तरीझाडेप्रेमळहोती लालजांभळेभेटूनगेली साथीतउरलीनिळीनाती काळोखाच्यागुहेतदेखील धडपडणारेकिरणहोते पेटविलेल्यादीपालींना वादळवारयातमरणहोते असणेआताअसतअसत नसण्यापाशीअडलेआहे जिव्हाळ्याच्याचितापेटवीत बरेचचालणेघडलेआहे माथ्यावरचाआभाळबाबा सवालआतापुसतनाही पृथ्वीझालीपावलापुरती अल्याडपल्याडदिसतनाही – कुसुमाग्रज

तेंव्हा आपण भेटू

ढगांचेपुंजकेजेंव्हाआकाशाच्यानिळ्याभोरछतालालगडलेलेअसतील…… तेंव्हाआपणभेटू……. मौनाच्यातलमअस्तराखालीजेंव्हाबेभानसंवादवाहतअसतील……. तेंव्हाआपणभेटू…… याराकटदेहावरजेंव्हातुझ्यापदरातूनचांदणं पाझरतअसेल…… तेव्हाआपणभेटू… कुणाच्यातरीतोंडूनएकमेकांचनावऐकल्यावरउगाचबावरल्यासारखंहोईल……. श्वासआखुडहोतील….. तेंव्हाआपणभेटू…… चारचौघांतएकमेकांपासूनअगदीगुन्हेगारासारखंतोंडलपवावसंवाटेल !! तेंव्हाआपणभेटू……. जेंव्हा “झोपकायेतनाही?” ह्याप्रश्नावरतुझ्याकडेउत्तरनसेल! तेंव्हाआपणभेटू……. मनातयेईलतेंव्हानकोच…..

पागोळीसारखी

पागोळीसारखी झरतेउदास लागूनआतली झडराही.. सावळ्याछायेला पांघरूयेनभ आतलेमळभ दाटहोई.. दिशासारवल्या कालवलेसारे सुहृदालाभूल दूरनेई.. भिजतापापणी ‘पूस’ म्हणणारे जवळआपूले कोणीनाही..

तू नसशील

अंगणभरविखुरलेल्यागुलमोहोराच्यालालजर्द पाकळ्यांतूनहलकेचपावलंटाकतानाही तुलाकसेसेहोई पहिल्यापावसाच्याधुंदवृष्टीतसचैलभिजताना तुझ्यानसानसातूनआनंदाचेहुंकारउमटत दूरदूरुनआलेल्यागीतलहरींनीतुझ्या छातीतलेइमानीदु:खभरभरुनवाहूलागे. एकदासोनेरीसंधीप्रकाशातझळ्झळतीकेतकी साडीनेसूनगच्चीवरमीतुझ्यासमोरआले तेव्हाएकटकन्याहाळतकवितेतल्यासारखतू म्हणालहोतास, “आतामीकोणतासंधीप्रकाशपहायचा ? ” हेसारेउद्याहीतसेचअसेल……. ऋतुचक्राचेआसआपल्यागतीनेफिरतराहतील संधीप्रकाशाचासोनेरीलावण्यातअवघाआसमंत न्हाउननिघेल. आणिपहिल्या

ओलेत्या पानात

ओलेत्यापानात, सोनियाउन्हातभरुनमेघआले डहाळीजणूनवीनवरीहळदरंगओले सादओलीपाखराची, ओढजागेपावसाची डोहाळेयामातीला, सूरबोलेथेंबातला वाटाआताकस्तुरी, गंधउमलेकोंबातला थरारेमन, वारेनविन, सृजनरंगन्हाले स्वप्नलहरेनवेकांचनी, धूनहरवेरानातूनी राधिकाझालीबावरी, जन्मलहरेमुरलीवरी तृप्तीनिराळी, उजळीतडोळी, स्वरहेकुठूनआले हरपूनदाहीदिशा, ओढाळझाल्याकशा शिणगारकरतीऋतू, प्रीतस्पर्शातजाईउतू अभिसारन्यारा, हळवाशहारा, अरुपासरुपआले

पाऊस

पावसाच्याधारायेतीझरझरा झांकळलेंनभ, वाहे सोंसाट्याचावारा रस्त्यानेओहोळजातीखळखळ जागजागींखाचांमध्येतुडुंबले जळ ढगावरवीजझळकेसतेज नर्तकीचआलीगमेलेवुनिया साज झोंबेअंगावारेकायाथरथरे घरट्यांतघुसूनियाबसली पाखरें हर्षलासेफारनाचेवनींमोर पानांतूनहळूंपाहेडोकावून खार पावसाच्याधाराडोईवरीमारा झाडांचियातळीगुरेशोधिती निवारा नदीलाहीपूरलोटलाअपार फोफावतधांवेजणूनागीणच थोर झाडांचीपालवीचित्तालामोहवी पानोपानीखुलतसें रंगदारछबी थांबला