Skip to main content

Posts

Showing posts from August, 2014

प्रदक्षिणा

कुणीपूजितेकुणाला चित्तगंधीच्याफुलांनी , धुंदविजेच्यापरागं गंधआगळाउन्मनी .
कुणीउतरतेपूजा तपीचाफ्याच्यामुळाशी दिसामाशीवाढणाऱ्या निर्माल्याच्याराशीराशी ….
राशीतीलचंद्र्धारा कायशोषिल्यामुळांनी ? चाफाउततमातत उधळलारोमरोमी
पानेधावलीदिशांशी  , तुरेपोचलेआकाशी आणिभिडलादर्वळ अंतराच्याउराशी
इथेचाफ्याच्यातळाशी ऊनसावलीचीजाळी , पावलांचीप्रदक्षिणा संथउमटूलागली .
: प्रदक्षिणा : चित्कळा : इंदिरासंत

फुल फुलतां एकदा

फुलफुलतांएकदा पुन्हाकळीपणनाही, उघडल्यापाकळीला पुन्हामिटठावीनाही
आळवावागंधराग उधळावेआत्मतेज ओघळताशोभवावी रेतीमातीचीकिशेज
: फुलफुलतांएकदा : बाहुल्या : इंदिरासंत

एक तुझी आठवण

एकतुझीआठवण : उभीभरतीचीलाट मलाघेऊनियाजाई तुझ्यापावलांशीथेट ;
एकतुझीआठवण : वीजयेतेसळाळून आणिमाझीमनवेल कोसळतेथरारून :
एकतुझीआठवण : सुगंधितवाऱ्यावरी येतांयेतांधुंदवून तोलजातानासावरी ;
एकतुझीआठवण : मुक्तझालीमाझ्यातून माझ्याइवल्याविश्वाला झालीगगननिर्गुण …
: एकतुझीआठवण : : बाहुल्या : इंदिरासंत

येणारा तो

कुठेफुललामोगरा… इथेदरवळपोचला : येणारातोयेतआहे खुणमिळालीमनाला .
डाव्यापापणीनकोगं अशीवाजवूनौबत , अरेअधूऱ्याहृदया नकोधावूधडाडत .
मनकर्णिकेनकोगं अशीउगाउतावळी : तोनमाझासखास्वामी , मीनत्याचीचाफेकळी
उन्हेभेटतीआकाशा , वाराभेटेअवकाशा : तशीचहिआहेभेट , व्हानबाजूलाकशा .
: येणारातो : बाहुल्या : इंदिरासंत

निळेसावळे

निळेसावळेआभाळभरूनओथंबून तसेमाझेशब्द …. घनगर्द ओठांवरयेतायेतापांढरेभक्कझाले , हलक्याहलक्याकवड्याझाले , खुळखुळवाजायलालागले , पांढरेशुभ्रबगळेहोऊनओठांवरूनउडूनगेले …. तेव्हा मीचमनाचेओठघट्टमिटूनटाकलेक्षितीजासारखे .
: निळेसावळे : चित्कळा : इंदिरासंत