Monday, March 31, 2014

दूर

वाटतं ,
तुझं हे अपार दुःख 
माझ्या बाहुपाशात 
गोठवावं 
माझ्या छातीवर 
विझवावं
पण 
माझ्या बाहुपाशापासून 
तू दूर आहेस 
हजार शपथांनी 

: दूर 
: छंदोमयी 
: कुदुमाग्रज 

No comments:

Post a Comment