Skip to main content

Posts

Showing posts from 2014

ए खुदा रेत के सेहेरां को समंदर कर दे

ए खुदा रेत के सेहेरां को समंदर कर दे 
यां छलकती आखोंकोभी पथ्थर कर दे 

तुझको देखा नही मेहसूस किया है मैने 
आ किसी दिन मेरे एह्सासको पेंकर कर दे 

और कुछ भी मुझे दरकार नही है लेकिन
मेरे चादर मेरे पैरोन्के बराबर कर दे

तुला कुठलं फुल आवडेल ?

तुलाकुठलंफुलआवडेल ? तोक्षणातउत्तरला …. मनातजपायलाचाफाआवडेल आणिओंजळीतधरायलामोगरा …
वहीतठेवायलाबकुळआवडेल आणिधुंदव्हायलाकेवडा …
बोलायलाअबोलीआवडेल आणिफुलायलासदाफुली …
पणप्राजक्तमात्रआवडेलतो, देवाच्यापायांशीठेवायला , आशीर्वादासाठी …
यावरतीथोडीशीनाराजझाली , कारणतीचनावंरातराणीहोत …
त्यांनेहेओळखलं … तोपुढेआलाआणिहलकेच हसतम्हणाला , हेसगळंनंतरआवडेल … रातराणीखिडकीशीदरवळल्यानंतर …!!!
तेव्हांपासूनतीअखंडदरवळतेआहे त्याच्यामनात … अंगणात ……|| पालखीचे अभंग ||

विटेवरीदेवा | युगेझालीफार | सोडापंढरपूर | जगासाठी ||
कितीयावे-जावे  | तुझ्यादारापाशी | उपाशीतापाशी | आषाढीला ||
कितीकसांगावी ? दुष्टांचीगाऱ्हाणी | सज्जनांकारणी | कोणीनाही ||
अमंगलसारे | पोसलेजाताना | तुझामुकेपना | जीवघेणा ||
नाहीसोसवत | आम्हाहेपाहणे | सुकृतालाजिणे | फासासाठी ||
सत्य-असत्याचे | तुझेनिरुपण | ऐकतानाशीण | आलादेवा ||
आम्हाठावेआहे | तुझेडोळेपण | राऊळसोडोन | पाहातरी ||
वैष्णवाचाधर्म | विश्वाकारथोर | सांगादारोदार | पांडुरंगा ||
...विटेवरीदे

मन चिंब पावसाळी

मनचिंबपावसाळीझाडातरंगओले घनगर्दसावल्यांनीआकाशवाकलेले पाऊसपाखरांच्यापंखातथेंबथेंबी शिडकावसंथयेताझाडेनिळीकुसुंबी
घरट्यातपंखमिटलेझाडातगर्दवारा गात्रातकापणाराओलाफिकापिसारा यासावनीहवेलाकवळूनघट्टघ्यावे आकाशपांघरोनीमनदूरदूरजावे
रानातएककल्लीसुनसानसांजवेळी डोळ्यातगल्बताच्यामनमोररम्यगावी केसातमोकळ्यात्यावेटाळुनीफुलांना राजापुन्हानव्यानेउमलूनआजयावे
मनचिंबपावसाळीमेंदीतमाखलेले त्याराजवंशीकोण्याडोळ्यातगुंतलेले
   -

भुई भेगाळली खोल

भुईभेगाळलीखोल, वल्लंर्हाईलीनकुटं पाल्या-पाचोळयाचाजीववहाटुईशीघुस्मटं
उभ्यादस्कटाचंरानआयुष्यालाभिंगुळवानं मुक्याजात्याच्या

कळत नकळत

मनहोईफुलांचेथवेगंधहेनवेकुठुनसेयेती मनपाऊलपाऊलस्वप्नेओलीहुळहुळणारीमाती मनवा-यावरतीझुलते, असेउंचउंचकाउडते मगकोणापाहूनभुलते, सारेकळतनकळतचघडते सारेकळतनकळतचघडते
कुणितरीमगमाझेहोईलहातघेउनीहाती मिठीतघेऊनमोजूचांदण्याकाळोखाच्याराती उधळूनद्यावेसंचितसारेआजवरीजेजपले साथराहू