Saturday, March 30, 2013

सोडले कालच्या किनारयालासोडले कालच्या किनारयाला 
वादळे घेतली निवारयाला
घेतले मी नवे पुन्हा फासे 
हारण्याची नशा झुगारयाला..... 

No comments:

Post a Comment