Friday, February 22, 2013

ना सांगताच तू

ना सांगताच तू 
मला उमगते सारे 
कळतात तुलाही 
मौनातील इशारे 

दोघांत का मग ?
शब्दांचे बांध 
'कळण्या'चा चाले 
'कळण्या'शी संवाद 

: सुधीर मोघे 

No comments:

Post a Comment