Tuesday, January 22, 2013

क्षणिक

मस्तक ठेवुनी 
गेलीस जेव्हा 
अगतिक माझ्या 
पायावरती.....

या पायांना 
अगम्य इच्छा 
ओठ व्ह्यायची 
झाली होती.....

: क्षणिक 
: वादळवेल 
: कुसुमाग्रज 

No comments:

Post a Comment