Tuesday, March 27, 2012

मला मांडीवर घेशील ना !

सुपा टोपलिच्या 
तुझ्या संसारांत
गार सावलीत 
राहीन मी 

मधे तुटताना 
माझी प्राणतार
मला मांडीवर
घेशील ना ! 

1 comment: