Friday, March 23, 2012

माझेच मला झाले काही न कळेनासे.....

एकेक ऋतू जाई लावून तुला मेंदी 
एकेक फुलाचा हा शृंगार तुझ्यासाठी 
दारात जरी आला आषाढ तुझा ओला 
गाता न मला आला मल्हार तुझ्यासाठी.....
माझेच मला झाले काही न कळेनासे.....
घेतात कशी गीते आकार तुझ्यासाठी......

No comments:

Post a Comment