Friday, December 23, 2011

वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....
आठवणींचा लेवून शेला नटून बसली माय मराठी 
दिवस झेलतो सुसाट वारा तरीही दिव्यात जिवंत वाती 
जगण्यामधल्या अर्थासंगे बहरून गेले अक्षर रान  
वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरूनी पिंपळपान....

No comments:

Post a Comment