Sunday, November 20, 2011

सोना

सोनफुलांची
राकट हातीं
जरि सांगड साजेना,

ओंजळ घाली
ठकवुनि जवळी
नउ नवसाची सोना. : पुं: शि. रेगे No comments:

Post a Comment