Monday, November 29, 2010

आभाळ चांदण्यांचे


अंगणातील पारिजातावर
छानसे घरटे चिमण्यांचे 
त्या घरट्या खाली सांडते 
रोज आभाळ चांदण्यांचे .....

असेल हात तुझा हातात 
सर्व दूर चांदण्यांचे आभाळ
होईल चांदणेही रुपेरी 
पाहून रंग तुझा गव्हाळ.....

Saturday, November 20, 2010

आई'आई' म्हणोनी कोणी,  आईस हाक मारी 
ती हाक येई कानी, मज होय शोककारी 
नोहेच हाक माते, मारी कुणी कुठारी 
आई कुणा म्हणू मी, आई घरी न दारी 
ही न्यूनता सुखाची , चित्ती सदा बिदारी 
स्वामी तीन्ही जगाचा आईविना भिकारी.....

चारा मुखी पिलांच्या, चिमणी हळूच देई
गोठ्यात वासराना, या चाटतात गाई
वात्सल्य ते पशुंचे, मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा, व्याकुळ मात्र होई
वात्सल्य माऊलीचे, आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का, आम्हास नाही आई .....

शाळेतुनी घराला, येता धरील पोटी 
काढून ठेवलेला, घालील घास ओठी
उष्ट्या तश्या मुखाच्या, धावेल चुंबना ती 
कोण तुझ्याविना गे,का या करील गोष्टी 
तुझ्याविना गे कोणी, लावील सांजवाती 
सांगेल न म्हणावा, आम्हा "शुभं करोती".....

ताईस या कशाची, जाणीव नाही काही
त्या सान बालिकेला, समजे न यात काही 
पाणी भरतानां , नेत्रात बावरे ही 
ऐकून घे परंतु  आम्हास नाही आई 
सांगे जे मुलीना आम्हास नाही आई
ते बोल येत कानी, आम्हास नाही आई.....

आई, तुझ्याच ठायी, सामर्थ्य नंदिनीचे 
माहेर मंग्लाचे, अद्वैत ताप्सांचे 
गांभीर्य सागराचे, औदार्य या ध्रेचे
नेत्रात तेज नाचे, त्या शांत चंद्रीकेचे 
वास्तव्य या गुणाचे, आई तुझ्यात साचे.....

गुंफुनी पूर्वजांच्या, मी गायिले गुणाला 
साऱ्या सभाजनानी , या वानिले कृतीला
आई, कराव्या तू नाहीस कौतुकाला 
या न्यूनतेमुळे ही, मज त्याज्य ही पुष्पमाला 
पंचारती जनांची, ना तोषवी मनाला 
पाही जीव बालकाचा, तव कौतुका भुकेला.....

येशील तू घराला, परतून केधवा गे
दवडू नकोस घडीला, ये ये निघून वेगे
हे गुंतले जीवाचे, पायी तुझ्याच धागे 
कर्तव्य माऊलीचे, करण्यास येई वेगे
रुसणार मी न आता, जरी बोलशील रागे.....


Friday, November 19, 2010

If we hold on together...


Don't lose your way 
With each passing day 

You've come so far 
Don't throw it away 
Live believing 
Dreams are for weaving 
Wonders are waiting to start 
Live your story 
Faith, hope & glory 
Hold to the truth in your heart If we hold on together 
I know our dreams will never die 
Dreams see us through to forever 
Where clouds roll by 
For you and I Souls in the wind 
Must learn how to bend 
Seek out a star 
Hold on to the end 
Valley, mountain 
There is a fountain 
Washes our tears all away 
Words are swaying 
Someone is praying 
Please let us come home to stay If we hold on together 
I know our dreams will never die 
Dreams see us through to forever 
Where clouds roll by 
For you and I When we are out there in the dark 
We'll dream about the sun 

In the dark we'll feel the light 
Warm our hearts, everyone 


If we hold on together 
I know our dreams will never die 
Dreams see us through to forever 
As high as souls can fly 
The clouds roll by 
For you and I 

Thursday, November 18, 2010

Thought

                  As a single footstep will not make a path on the earth, so a single thought will not make a pathway in the mind. To make a deep physical path, we walk again and again. To make a deep mental path, we must think over and over the kind of thoughts we wish to dominate our lives.

U n I


you and I...
in this beautiful world.....
green grass blue skies...
you and i in this beautiful world..
winding lanes as streams go by...
u and i.....
in this beautiful world...

Friend

 Life can give u a hundred reasons to cry...
But, u can give life a thousand reasons to smile with ur frd......

Saturday, November 13, 2010

फ़राज़

तुम मुझे रूह में ही बसा लो फ़राज़
दिल-ओ-जान के रिश्ते अक्सर टूट जाया करते हैं....

नट..

नांदीनंतर
पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो
हजारो रंगीबेरंगी शब्दांनी,
शरीरभर रोरावणार्‍या
असंख्य आविर्भावांनी,
भीतींनी, आशांनी, अपेक्शांनी;
आता
भरतवाक्य संपल्यावर
सर्व प्रेक्षालय रिते झाले आहे
आणि संहितेत नसलेल्या
प्रयानाची तयारी करीत
मी उभा आहे
रंगमंचावर, एकटा,
समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच
संपूर्ण रिकामा
मी उच्चारलेले
काही शब्द, अजूनही
प्रेक्षालयातील धूसर
मंदप्रकाशित हवेवर
पिंजारलेल्या कापसासारखे
तरंगत आहेत,
माझे काही आविर्भाव
रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना
बिलगुन बसले आहेत,
मी निर्माण केलेले
हर्षविमर्षाचे क्षण
पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या
थेंबांसारखे
भिंतीच्या कोपर्‍यावर
थरथरत आहेत
अजूनही.
हा एक दिलासा
माझ्या रितेपणाला.
नाटक संपल्याची खंत
ती आहेच.
नाटक नव्हे, तीन तासांचे
एक अर्करुप अस्तित्व
संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त
इथे- माझ्याजवळ.
माझ्या त्या अस्तित्वाच्या
कणिका घेऊन
हजार प्रेक्षक घरी गेले आहेत;
मी एक होतो
तो अंशा अंशाने
हजारोंच्या जीवनात
-कदाचित स्मरणातही-
वाटला गेलो आहे.

-- कुसुमाग्रज

दु:ख ना आनंदही

दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.
मी तसा प्रत्यक्ष नाही, ना विदेशी मी जसा,
मी नव्हे की बिंब माझें, मी न माझा आरसा.
एकला मी नाहि जैसा, नाहि नाहि मी दुणा,
मी नव्हें स्वामीहि माझा, मी न माझा पाहुणा.
प्रश्न की उद्गार नाही, अधिक नाही वा उणा,
जीवनाला ऐल नाही, पैल, तैसा मध्य ना.
याद नाही, साद नाही, ना सखी वा सोबती,
नाद आहे या घड्याला अन घड्याच्या भोवती.
सांध्यछाया आणि काया जोडुनी यांचा दुवा
नाव आहे चाललेली, दूरची हाले हवा.
दु:ख ना आनंदही अन अंत ना आरंभही,
नाव आहे चाललेली कालही अन आजही.

-- आरती प्रभू

रचना

स्वप्नामध्ये रचिल्या ओळी 
यमक मला नच सापडले! 
अर्थ चालला अंबारीतुन 
शब्द बिचारे धडपडले;

 प्रतिमा आल्या उंटावरुनी;
 नजर तयांची पण वेडी; 
शब्द बिथरले त्यांना; भ्याले 
स्वप्नांची चढण्या माडी! 

 थरथरली भावना मुक्याने 
तिला न त्यांनी सावरले;
 स्वप्नामध्ये रचिल्या ओळी 
यमक मला नच सापडले!

 : विंदा करंदीकर

सकाळी उठोनी


सकाळी उठोनी | चहा-काँफी घ्यावी,
तशीच गाठावी| विज-गाड़ी||

दाती तृण घ्यावे | हुजूर म्हणून;
दुपारी भोजन| हेची सार्थ ||

संध्याकाळ होता | भूक लागे तरी,
पोराबाळांवरी | ओकू नये||

निद्रेच्या खोपटी | काळजीची बिळे,
होणार वाटोळे| होईल ते||

कुण्याच्या पायाचा | काही असो गुण;
आपुली आपण| बिडी प्यावी||

जिथे निघे धूर| तेथे आहे अग्नी;
आम्ही जमद्ग्नी | प्रेतरुपी||

: बा.सी.मर्ढेकर

Thursday, October 7, 2010

मैत्री
ध्यानि मनी नसताना....
एका क्षणी.. आयुष्यात मैत्री प्रवेशते... हिरव्या श्रावणात.. हातावर रंगलेल्या.. मेंदी सारखी.. आयुष्यभर.. आठवत रहाते...! मैत्री म्हणजे.. एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं... मैत्री म्हणजे.. कधी कधी.. स्वत:लाच आजमावणं असतं.... घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघडतं.. हळ्व्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं.. मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं... ' प्रेम '! परमेश्वरानं माणसाला दिलेली.. सर्वात सुंदर गोष्ट ! मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'... मैत्रीतुनच फुलतात नाती.. फुलपाखरासारखी... इंद्रधनुष्यी रंग लेवुन.. फुलपाखरु आकाशात झेपावते.. हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.........

Saturday, September 11, 2010

में नशेमे हूँ...

ठुकराओ या अब के प्यार करो में नशेमे हूँ...
जो चाहो मेरे यार करो में नशेमे हूँ...
अब भी दिला रहा हूँ यकीन-ऐ-वफ़ा मगर...
मेरा न ऐतबार करो में नशेमे हूँ...
गिरने दो तुम मुझे मेरा सागर संभाललो...
इतना तो मेरे यार करो में नशेमे हूँ...
मुझको क़दम क़दम पे बहकने दो वाइजों...
तुम अपना कारोबार करो में नशेमे हूँ...
फिर बेखुदी मे हद से गुज़रने लगा हूँ...
इतना न मुझसे प्यार करो में नशेमे हूँ...

देखा है

सदा खुद को ख़ुशी के लिए तरसते देखा है,
किसी अनजान के लिए इन आँखों को बरसते देखा है,
कभी दुसरो को मंजिल दिखाते थे
आज अपनी मंजिल के लिए खुद को भटकते देखा है,
जब भी सोचते है क्या होगा हमारी मोह्हब्बत का अंजाम
तो मेरे दोस्त हमने हमेशा खुद को सूली पे लटकते देखा है ..

Friday, September 10, 2010

हद

जिनकी खातिर तोड़ दी सारी सरहदें हमने ,
आज उसीने कह दिया जरा हद में रहा करो ...

ख्याल


वो मेरी लाश पे आया रो न सका फ़रज़
उस को मेरे सुकून का कितना ख्याल था....

इंतज़ार

कबर की मिटटी उठा के ले गया कोई,
इसी बहाने हमें छूकर चला गया कोई.
तन्हाई और अँधेरे में खुश थे हम
लेकिन फिर से इंतज़ार करने की वजह दे गया कोई..

ए मोहब्बत

ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया ,
जाने क्यूँ आज तेरे नाम पे रोना आया ..
यूँ तो हर शाम उम्मीदों में गुज़र जाती थी ,
आज कुछ बात है , जो शाम पे रोना आया ..
कभी तकदीर का मातम , कभी दुनिया का गिला ,
मंजिल -इ -इश्क में हर गम पे रोना आया ...
जब हुआ ज़िक्र ज़माने में मोहब्बत का
मुझको अपने दिल -इ -बर्बाद पे रोना आया ...

आँखें

जो मोहब्बत से उलझोगे तो बरसेंगी आँखें
उनके दीदार के इंतज़ार को तरसेंगी आँखें
ये दिल तो टूट जायेगा उनकी बेवफाई में ए यार
उस बेवफाई के सदके बार बार फिर बरसेंगी आँखें .

Hope

Hope is the only universal liar who never loses his reputation for veracity.

Saturday, September 4, 2010

निरोपाच्या वेळी...


निरोपाच्या वेळी...
असे गुंतवायचे नाहीत हातात हात
फक्त स्पर्श सांभाळायचा
मखमली ह्रुदयात...

निरोपाच्या वेळी...
असे मोजायचे नाहीत मागचे क्षण
धुवून पुसून साफ़ ठेवायचे
झाले गेलेले व्रण

निरोपाच्या वेळी...
असे थांबवायचे नाही एकमेकांना
वाटेवर अंथरायच
आपल्या जवळच्या गोड फुलांना

निरोपाच्या वेळी...
नेहमीच एक करायच...
समोरच्याच डोळ्यातल पाणी
आपल्या डोळ्यात घ्यायाच.....

Tuesday, August 24, 2010

ती गेली तेव्हा...

ती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता 
मेघात अडकली किरणे हा सुर्य सोडवित होता 
तशी सांज आमुच्या दारी येउन थबकली होती
शब्दात अर्थ उगवावा,अर्थातून शब्द वगळता
ती आई होती म्हणुनी घन व्याकुळ मी ही रडलो
त्या वेळी वारा सावध पाचोळा उडवित होता
अंगणात गमले मजला संपले बालपण माझे 
खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता
हे रक्त वाढताना ही मज आता गहिवर नाही
वस्त्रात द्रौपदिच्याही तो क्रृष्ण नागडा होता


कवी: ग्रेस

पाऊसआषाढातील एखादी दुपार असावी. पाऊस घेऊन आलेले श्यामल मेघ मात्र सर्वत्र एकसंध पसरललेले. पण पाऊस नाहीये. थोड्या वेळापूर्वी एक सर येऊन गेलीय. भोवतीच्या झाडावरचे शहारे अजून मावळलेलेसुध्दा नाहीत, तोच दुपारी सर येऊ पाहतेय. ओलसर गंधमय वारा पानापानांतून चवचाल चालीने निघालाय, फांदीफांदीवर मुकाट बसलेले करड्या रंगाचे थवे आणि जवळच असलेल्या पाण्याच्या शांत डोहावरून फक्त एखाद्याच पाखराचे उडत गेलेले चुकार प्रतिबिंब.
हे सगळं वातावरणच येतं ते मुळी उरातल्या सार्या संवदेना चेतवीत. सृष्टीचा हा बदलू पाहणारा साज चोरट्या रसिकाच्या कुतूहलानं बघावा. आपलं असं वेगळेपण ठेवू नये. सृष्टीची ही नवलाई आणि आपण यात सीमारेषा ठेवल्या तर मग संपलंच की सारं. वारा होऊन वाहत यायला हवं आणि वाढलेल्या गवतातलं एकुलतं एक पिवळं फुलपाखरू होता होता नव्या उमलणार्या फुलाला स्पर्शता यायला हवं.

पाऊस ! निसर्गाचा एक उत्कृष्ट विभ्रम. ग्रीष्मानं व्याकुळलेल्या वसुंधरेचं आमंत्रण स्वीकारीत येणारे श्यामल मेघ काळजात घेऊन वावरण्याचं मन ज्याला आहे, त्याला मला काय म्हणायचंय ते समजू शकेल. ज्याला कुणाच्या तरी प्रेमात पडता येतं, ज्याला समरसून झोकून देता येतं आणि ज्याला स्वत:च्या व्यक्तित्वाचा विसर पाडून सृष्टिच्या या भुलभुलय्यात हरवता येतं, तो तर पाऊस जगतोच.
पाऊस जगता यायला हवा. पाऊस भोगता यायला हवा. पाऊस झेलून ज्यांची फक्त शरीरं भिजतात ते कधी पावसात भिजतच नाहीत. ज्यांना हे तुषार काळजापर्यंत जाणवतात, रक्तातले तरंग ज्यांच्या पापणीच्या काठाला येऊन भिडतात, तेच खरं तर पाऊस अनुभवतात. सर्व सृष्टीचा मोहोर, अनाघ्रात गंध मनाचा मोर झुलवत झुलवत झुलतोय आणि पर्युत्सुक स्पर्शाची सारी निमंत्रणं स्वीकारण्यासाठी समोर जिवलगाची ओंजळ डोळ्यांतून विशाल विशाल होतेय. एकमेकांच्या श्वासातून शब्दांचा स्पर्श होण्याआधीच भावनेला वाचा फुटतेय आणि स्वत:च्याही नकळत पुढं पडणारं पाऊल सर्वार्थानं अंतर कमी करत पडू लागलंय. सळसळणारा वारा, इंकारणारी शरीरं आणि भोवतीची ओलेती दुपार : जणू या एकांताचा एक पडदा अलगद गुंफला जातोय. संकोचाची सारी टरफलं गळून पडावीत, असं हे मदिर वातावरण.

आनंदाचे निमित्त - प्रविण दवणे

Thursday, August 19, 2010

विश्वास ठेव

इतका वाईट नाही मी ; जितका तू आज समजतेस
दाहक नव्हते ऊन जितके तू आज समजतेस 
तडजोड केली नाही जीवनाशी ; हे असे दिवस आले
आयुष्यभर स्वागतास पेटते निखारेच सामोरे आले
हारलो कैकदा झुंजीत ; तूच पदराचे शीड उभारलेस 
हताश होऊन गोठलो ; तूच पाठीवर हात ठेवलेस 
कसे जगलो आपण , किती सांगू , किती करून देऊ याद
पळे युगसमान भासली ; नाही बोलवत. नको ती मोजदाद. 
अशी उदास , आकुल , डोळ्यांत जहर साठवीत पाहू नको 
आधीच शरमिंदा झालो आहे ; अधिक शरमिंदा करू नको 
आयुष्य घृणेत सरणार नाही ; हवीच तर घृणाही ठेव. 
ज्या खडकावर घुसळलीस मान त्या माणसावर विश्वास ठेव.

Monday, August 16, 2010

आई

आर्त माझ्या पुकाऱ्यात आई !
या मुक्या कोंडमाऱ्यात आई !

डागण्या भास देई जिवाला...
त्या क्षणाच्या निखाऱ्यात आई !

हात पाठीवरी हा कुणाचा ?
वाहत्या सांजवाऱ्यात आई !!

मारतो आसवांतून हाका...
दूरच्या मंद ताऱ्यात आई !

औषधे, भाकरी, देव, पोथी ...
मज दिसे याच साऱ्यात आई !

शोधतो मी...मला सापडेना...
आठवांच्या पसाऱ्यात आई !

काय समजून समजायचे मी ?
बोलते हातवाऱ्यात आई!

श्वास नुसते न येती, न जाती...
वावरे येरझाऱ्यात आई !

मुक्त झाली...किती काळ होती -
यातनांच्या पहाऱ्यात आई !

हे खरे...पान पिकलेच होते...
ती पहा त्या धुमाऱ्यात आई !!


: प्रदीप कुलकर्णी

Sunday, August 15, 2010

धुआरी

उदासीन मन 
झाले का ये वेळी
आणिकांचे मेळी 
सुख न ये 

 उसळले ढग
 आभाळ भरून 
आले अंधारून
 जग सारे


 कोसळे पाउस
 सरीवर सरी 
दाटली धुआरी
 चोहुकडे 

 तुझा ये आठव 
अश्या अवसरी
 मूर्ति चितांतरी 
उभी राहे 

 जगात राहून 
जगास पारखा
 आठवी सारखा 
प्रेम तुझे

 : अनिल

Saturday, August 14, 2010

उद्या

उद्या उद्या तुझ्यामध्येच
 फाकणार न उद्या 
तुझ्यामध्येच संपणार 
ना कधीतरी निशा 

 उद्या तुझी धरून कास
 आज कार्य आखले 
तुझ्यावरी विसंबुनी 
 कितीक काम टाकले 

 उद्या तुझ्याचसाठी
 आज आजचे न पाहतो
 तुझ्याचकडे लावुनी 
सद्देव दृष्टी राहतो

 उद्या तुझ्यासवे 
निवांत आजचा अशांत मी
 उद्या तुझ्यामुळेच जिवंत 
आजचा निराश मी

: अनिल

श्रावणझड

श्रावणझड बाहेर मी अंतरी भिजलेला 
पंखी खुपसून चोच एक पक्षी निजलेला 
 अभ्रांचा हुदयभार थेंब थेंब पाझरतो
 विझलेला लांबदिवस चिंब होत ओसरतो 
उधळ उधळ पल्वलात संगळून जळ बसते
 क्षणजीवी वर्तुळात हललेले भासविते
 चळते प्रतिबिंब ज़रा स्थिर राहून थिजताना
 बिंदुगणिक उठलेले क्षीण वलय विरताना
 रिमझिम ही वारयासह स्थायी लय धरून असे
 संमोहन निद्रतुन शब्द्दाना जाग नसे

: अनिल

आणीबाणी

अश्या काही रात्री गेल्या
 ज्यात काळवंडलो असतो... 
अश्या काही वेळा आल्या 
होतो तसे उरलो नसतो... 

 वादळ असे भरून आले 
तरु भडकणार होते 
लाटा अश्या घेरत होत्या 
काही सावरणार नव्हते...

हरपून जावे भलतीचकडे
 इतके उरले नव्हते भान
 करपून गेलो असतो 
इतके पेटून आले होते रान... 

 असे घडत होते डाव 
असा खेळ उधळून द्यावा
 विरस असे झाले होते 
जीव पूरा विटून जावा... 

कसे निभावून गेलो
 कळत नाही कळत नव्हते 
तसे काही जवळ नव्हते 
नुसते हाती हात होते ...

 : अनिल

Tuesday, August 3, 2010

Character

Character is that which reveals moral purpose, exposing the class of things a man chooses or avoids.

: Aristotle

moral

A man's moral worth is not measured by what his religious beliefs are but rather by what emotional impulses he has received from Nature during his lifetime.

:Albert Einstein

Educated mind

It is the mark of educated mind to be able to entertain a thought without accepting it

Friday, July 30, 2010

soulmates


We are, each of us angels with only one wing; and we can only fly by embracing one another.
For it was not into my ear you whispered, but into my heart. It was not my lips you kissed, but my soul.
Whatever our souls are made of, his and mine are the same.
Love makes your soul crawl out from its hiding place.
A soul-mate is the one person whose love is powerful enough to motivate you to meet your soul, to do the emotional work of self-discovery, of awakening.

Wednesday, July 21, 2010

Love

"Love is a temporary madness. It erupts like an earthquake and then subsides. And when it subsides you have to make a decision. You have to work out whether your roots have become so entwined together that it is inconceivable that you should ever part. Because this is what love is. Love is not breathlessness, it is not excitement, it is not the promulgation of promises of eternal passion. That is just being "in love" which any of us can convince ourselves we are. Love itself is what is left over when being in love has burned away, and this is both an art and a fortunate accident. Your mother and I had it, we had roots that grew towards each other underground, and when all the pretty blossom had fallen from our branches we found that we were one tree and not two."
-St. Augustine

Friendship

Friendship is unnecessary, like philosophy, like art... It has no survival value; rather it is one of those things that give value to survival.

Thursday, July 8, 2010

प्रिय सरो,प्रिय सरो,

समजलं..
आई अत्यवस्थ आहे.पण ईथे पाऊस लागलाय.
पाऊस आमेरिकेतला - तुला काय समजणार म्हणा,
मी इथून निघणार कसा ?
पण आईच्या म्रुत्यूची व्हिडीओ कसेट नक्की पाठव
शेवटच्या आचक्यापासून क्रियाकर्मापर्यंत सगळं अगदी व्यवस्थित नोंदव.
इथल्या मित्रांना अंत्यविधी आवडतो.
भारतीय लग्न, लग्नाची पार्टि, मधुचंद्र,घटस्फ़ोट,सती
असलं सगळं पाहून झालंय.
श्वास थांबल्यानंतरचं क्रियाकर्म जसं प्रेताला आंघॊळ घालणं
कोरे कपडे चढविणं, तोंडात भाताचा गोळा ठेवणं, अग्नी देणं, मडकं फ़ोडणं
असलं अजून नाही पाहिलं म्हणून पहायचंय

पण ब्ल्यक आणि व्हाईट आणि रंगीत अशा दोन्ही कसेट वेगवेगळ्या काढा
ब्ल्यक आणि व्हाईट आवड्ते मर्लीनला
ज्यक्लीनच्या मते कलरशिवाय 'चिता-फ़िल्म' ला काय मजा
व्हिडीओवाला आधीच बुक कर.वेळेवर व्हिडीओ मिळाला नाही
किंवा आईनं वेळ दिला नाही
कुठलीच सबब ऎकणार नाही.
हवं तर चांगली कसेट मी इथून पाठवितो,
पाऊस नसता तर मी सुध्दा आलो असतो
कसेट उत्तम बनली पाहिजे खूपजणांना पाहायची इच्छा आहे
'दि लास्ट मोमेंट्स आफ़ इंडियन मदर'
हेच टायटल ठीक वाटेल नाही तर लग्नाची कसेट वाटेल,
दुखवट्याला आलेल्यांच्या चेहर्यावरुन क्यमेरा फ़िरव,
ख्रिसमसला खूप मित्र जमतील क्यसॆट बघतील..त्याआधी पाठव,
क्यसेट मिळाल्यावर बाकीच्या गोष्टी आईला जमवून घ्यायला सांग,
ख्रिसमसच्या आधी ..तिलासुध्दा दे खबर पावसाची..
घे काळजी.

तुझा ,
अमेरिकन दादा..

:अयप्पा पणीकर